Dog Bite : रस्त्यावरच्या कुत्र्याने हल्ला केला तर सगळ्यात पहिले काय कराल? बचावाची टेकनिक कुणालाच माहिती नाही!



रस्त्यावरून चालत जाताना कुत्रा चावणं ही समस्या आता सामान्य बनली आहे. बातम्यांमध्ये आपण रोजच पिसाळलेले कुत्रे चावल्याच्या बातम्या पाहतो. कुत्र्याने हल्ला केला तर काय करायचं? याबाबत फार कुणाला माहिती नसते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *