गश्मीर महाजनची नवी इनिंग! दिग्दर्शक म्हणून पहिला वहिला सिनेमा, ‘राखणदार’चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लुक  | ताज्या मनोरंजन बातम्या


Last Updated:

गश्मीर महाजनी दिग्दर्शक म्हणून ‘राखणदार’ चित्रपटातून पदार्पण करत आहे. चित्रपटाचे खतरनाक पोस्टर रिलीज झालं आहे.

News18
News18

अभिनेता गश्मीर महाजनी आता दिग्दर्शक म्हणून नवी इनिंग सुरू करत आहे. त्याच्या दिग्दर्शनातील पहिला चित्रपट ‘राखणदार’ 2027 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, घोषणेसोबतच चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. पोस्टरमधील रहस्यमय मांडणी, रक्तरंजित वातावरण आणि गूढ कॅप्शनमुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *