ABP Majha Top 10, 22 July 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स – Evening


  • ABP Majha Top 10, 22 July 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा – Afternoon

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 22 July 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  • ABP Majha Top 10, 21 July 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स – Evening

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 21 July 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  • Sonam Wangchuk: …तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी

    Sonam Wangchuk: सरकारने नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना पर्याप्त नुकसानभरपाई द्यावी. Read More

  • Donald Trump: ‘इराणसाठी नरकाचे दरवाजे उघडा’ जॉर्डनमधील दोन सैनिकांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया; इराणवर पुन्हा मोठा हवाई हल्ला

    US Iran Conflict: अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव (Middle East Conflict) दिवसागणिक अधिक वाढतच असल्याचे चित्र आहे. अमेरिकी सैन्याने पुन्हा एकदा इराणवर हवाई (US Iran Conflict) हल्ले केले आहे. Read More

  • NEET पेपरफुटीच्या गदारोळात ZEE5 ची नवी वेबसीरिज! 1 मिनीट 10 सेकंदाचा अंगावर काटा आणणारा टीझर

    ही वेबसीरिज सध्या गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणावर आधारित आहे की वेगळी कथा मांडणार आहे Read More

  • Shabana Azmi Asthama Attack in CJP Protest: CJP आंदोलनादरम्यान शबाना आझमींची प्रकृती बिघडली; अश्रुधुरामुळे आला अस्थमा अटॅक, म्हणाल्या…

    कॉकरोच जनता पार्टीसह विद्यार्थ्यांचे आंदोलन पांगवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला. अश्रु धुराच्या नळकांड्याचा वापर करण्यात आला. Read More

  • Ravi Shastri Picks Team India Squad For ODI World Cup 2027: भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN…ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ

    Ravi Shastri Picks Team India Squad For ODI World Cup 2027: भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आपला संभाव्य 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. Read More

  • Rohit Sharma Ind Vs Eng ODI: मुंबईचा राजा रोहित शर्माने सिलेक्टर्सच्या नाकावर टिच्चून शतक ठोकलं, वय झालं म्हणणाऱ्यांना तोंडघशी पाडलं

    Rohit Sharma Ind Vs Eng ODI: भारताचा फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) याने रविवारी इंग्लंडमधील लॉर्डसच्या मैदानावर वादळी खेळी करत आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. Read More

  • Using AC During Monsoon: पावसाळ्यात एसीचा वापर करताय? वीजबिलही जास्त येतं? 3 जबरदस्त टिप्स, वीजबिल येईल कमी आणि बचत फुल्ल

    Running Your AC in Rainy Season: मॉनसूनमध्ये ड्राय मोड वापरल्याने खोलीतील दमटपणा कमी होतो. तसेच वीजेची बचत होते. Read More

  • Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा

    Babasaheb Patil : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आज शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर केली. Read More



  • Source link

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *