Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया – Marathi News | Why Sharad Pawar meet pm modi at parliament office ncp president Shashikant shinde first reaction


आज राजधानी दिल्लीत एक मोठी राजकीय घडामोड घडली. शरद पवार यांनी संसद भवनातील कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे सोबत होत्या. या भेटीवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काल पवारसाहेब जंतर-मंतरवर गेले होते. तिथे आंदोलकांना भेटले. 22 दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनावर मार्ग काढण्यासाठी शरद पवारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली असावी. मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असेल असं शशिकांत शिंदे म्हणाले.

(बातमी अपडेट होत आहे)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *