विरोधकांनी मोदींना घेरलं, 6 वेळा लोकसभा, 5 वेळा राज्यसभा स्थगित, नेमकं काय घडलं?


विरोधकांनी मोदींना घेरलं, 6 वेळा लोकसभा, 5 वेळा राज्यसभा स्थगित, नेमकं काय घडलं?

लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं आहे. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या सर्वा घडामोडी पाहात आज दिवसभरासाठी कामकाज स्थगित करण्यात आलं आहे. आज कॉक्रोच जनता पार्टीकडून संसदेवर धडक मोर्चा काढण्यात आला आहे, आणि याचे पडसाद अधिवेशनाच्या कामकाजावर उमटल्याचं पहायला मिळालं. पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला आहे. विरोधकांनी सरकारला घेरलं, सुरुवातीला लोकसभेचं कामकाज सहा वेळा तर राज्यसभेच कामकाज 5 वेळा तहकूब करण्यात आलं. त्यानंतर मात्र लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *