मात्र, निक जोनसपूर्वी तिच्या आयुष्यातील पहिल्या प्रेमाची एक रंजक आठवण पुन्हा चर्चेत आली आहे. प्रियंकाने तिच्या ‘Unfinished’ या आत्मचरित्रात हा प्रसंग सांगितला आहे. दहावीत शिकत असताना ती अमेरिकेतील इंडियानापोलिस येथे तिच्या मावशी किरण यांच्याकडे राहत होती.