अमीन म्हणाले की, “आमिर खान यांनी गौरीशी संबंध जोडताना पूर्ण कुटुंबाला सोबत घेतले होते. तुम्ही लग्नाचे फोटो पाहिली तर सर्वजण एकत्र दिसतील. आजाद, क्विन, आमिरची आई, गौरीचे वडील बॉब, त्यांची आत्या राधा आणि इतर कुटुंबीय. यावरून दिसते की त्यांनी सर्वांना महत्त्व दिले आणि सोबत घेऊन चालले आहेत.” या लग्नात राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारिकर यांसारखे आमिरचे अनेक मित्रही उपस्थित होते.