ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जुलै 2026 | बुधवार

01. शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी बातमी, साडेसात हॉर्स पॉवरपर्यंतच्या शेती पंपांसाठीचं 48 हजार कोटींचं वीज बिल माफ, शेतकऱ्याची पाटी कोरी करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा https://tinyurl.com/4hrmzvkf कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार म्हणजे स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, माजी खासदार राजू शेट्टींची मुख्यमंत्र्यांवर टीका, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम https://tinyurl.com/yrp4k559

2. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याचा प्रस्ताव केंद्राने दिल्यास मित्रपक्षांशी चर्चा करून निर्णय घेऊ, खासदार सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/m3c95md4 दुरुस्त्या स्वीकारल्यास पाठिंब्याचा विचार करु, संजय राऊतांची भूमिका https://www.youtube.com/watch?v=7ERGPzaSBMI

3. मुख्यमंत्र्यांशी भेट ही मतदारसंघातल्या कामासाठी, त्यामध्ये राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा काही संबंध नाही, जयंत पाटलांचं स्पष्टीकरण
https://tinyurl.com/4chkysnz शरद पवारांचा खासदार फुटणार नाहीत, ऑपरेशन तुतारीला तुर्तास ब्रेक; विश्वसनीय सूत्रांची माहिती https://tinyurl.com/42exzp68

4. सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठक, फडणवीसांसोबतच्या पटेल-तटकरेंच्या बैठकीनंतर चर्चा, पवार गट सोबत आल्यास मंत्रिपदाचं वाटप कसं करावं यावर चर्चा केल्याची सूत्रांची माहिती https://www.youtube.com/watch?v=62AV_yFg8fo

5. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, अटकपूर्व जामीनावर 23 जुलैला सुनावणी, मात्र सुनावणीआधीही पोलीस करू शकतात अटकेची कारवाई https://tinyurl.com/bdx8ered

6. मोशी दुर्घटनेनंतर पिंपरी चिंचवड मनपाचा दणका, पर्यावरण विभागाचे संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांचं निलंबन, पण आयुक्त विजय सूर्यवंशी यांना अभय https://tinyurl.com/pkrf2fdc

7. मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, बीडमधील अंबाजोगाईतील धक्कादायक घटना https://tinyurl.com/5a3fjj7t नवऱ्याला संपवलं, बॉडीचे तीन भाग केले, प्रियकराच्या ऑटो रिक्षातून गवळीदेवच्या डोंगरावर टाकले, 11 महिन्यानंतर उघडकीस आलेल्या ऐरोलीतील मर्डर मिस्ट्रीची स्टार्ट टू एंड स्टोरी https://tinyurl.com/mtmnskwm

8. नाशिकमधील इगतपुरी परिसरातील भावली धरणावर तरुणीची छेड, कारवर लटकत कुटुंबावर हल्ला, नऊ टवाळखोरांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी https://tinyurl.com/ya6v5mdd रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू https://tinyurl.com/yt56jfyy

9. पाऊण तासापूर्वी कुटुंबाशी बोलले अन् थोड्याचवेळात हवाई हल्ल्याने जहाजावर स्फोट, होर्मुझच्या सामुद्रधुनीत झालेल्या हल्ल्यात पुण्याच्या हेरंब करमरकर यांचा मृत्यू https://tinyurl.com/mvx7yzcb

10. पहिल्या एकदिवसीय सामन्यातील जबरदस्त खेळीनंतर शुभमन गिलची वनडे रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप, पहिल्या स्थानावर पोहोचण्याची संधी https://tinyurl.com/4bavwse3

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

Source link
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जुलै 2026 | बुधवार