सेटवर १३-१४ अभिनेत्री, काही मेल ॲक्टर्स! अभिनेत्याने सांगितला मराठी मालिकेच्या सेटवरील धक्कादायक अनुभव – Marathi News | Sandeep Pathak Reveals Shocking Experience on Marathi TV Set Raises Concern Over Basic Facilities


संदीप एका मुलाखतीमध्ये म्हणाला, “मी मुंबईत एका नामांकित प्रोड्यूसर आणि प्रसिद्ध डायरेक्टरच्या टीव्ही सीरियलमध्ये काम करत होतो. सेटवर १३-१४ अभिनेत्री, हेअर ड्रेसर, मेकअप आर्टिस्ट अशा एकूण १४-१५ मुली होत्या. शिवाय काही पुरुष कलाकारही होते. पण सेटवर फक्त एकच वॉशरूम होता.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *