‘लगान’ हा आमिर खानच्या करिअरमधील अत्यंत महत्त्वपूर्ण चित्रपट आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होईल की नाही, अशी अनेकांना शंका होती. मात्र ‘लगान’ फक्त ब्लॉकबस्टरच बनला नाही, तर क्लासिक चित्रपटांच्या यादीत त्याने स्थान बनवलं.