छत्रपती संभाजीनगरमध्ये जन्म, गरिबीत काढलं बालपण; ऐश्वर्याइतकी सुंदर दिसणाऱ्या या अभिनेत्रीने बदललं नशीब – Marathi News | Bhagyashree borse revealed her father struggle begged for work grown up in lower middle class family


“तेव्हा परिस्थिती अशी होती की जर आम्ही एका आठवड्यात 300 रुपये खर्च केले, तर पुढचा आठवडा कसा काढायचा, हा प्रश्न होता. मी माझ्या वडिलांना कोणाला तरी असं म्हणताना ऐकलं की, कृपया मला नोकरी द्या, मला दोन मुली आहेत. आपल्या वडिलांनी असं बोलावं असं कोणत्याच मुलीला वाटणार नाही. माझ्या मनात फक्त एकच विचार होता की माझ्या वडिलांसोबत असं पुन्हा कधीही घडू नये”, असं तिने सांगितलं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *