Volkswagen Tayron मध्ये डिझाइन आणि इंटीरियर Tayron चे एक्सटीरियर बोल्ड आणि प्रीमियम आहे. ही Tiguan पेक्षा 253 mm लांब आहे, ज्यात 109 mm लांब व्हिलबेस दिलं आहे. एकूण लांबी 4,792 mm, रुंदी 1,866 mm आणि उंची 1,665 mm आहे. फ्रंटमध्ये IQ.Light HD Matrix LED हेडलॅम्प्स लाइट बार आणि इल्युमिनेटेड VW लोगो दिला आहे. R-Line बॉडी किट, स्पोर्टी बंपर्स, 19-इंच अलॉय व्हील्स आणि ग्लॉस ब्लॅक एलिमेंट्स याला आक्रमक लुक देतोय.
