महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या मुलाने इतिहास घडवला, डेब्यूमध्येच सर्वेश कुशारेचा वर्ल्ड रेकॉर्ड, नीरज चोप्राशी बरोबरी!



महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या मुलाने डायमंड लिगच्या डेब्यूमध्येच इतिहास घडवला आहे. डायमंड लीग हाय जम्प स्पर्धेच्या पदार्पणातच पोडियम फिनिश करणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *