ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जुलै 2026 | शनिवार 


ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जुलै 2026 | शनिवार 

1) व्हिएतनाममध्ये भारतीय प्रवाशांची बोट उलटली, 15 पर्यटकांचा मृत्यू, 21 जणांना वाचवण्यात यश, मदतीसाठी हेल्पलाईन जारी https://tinyurl.com/28c7dxx3 उत्तर प्रदेशात नॅशनल हायवेच्या संरक्षक भिंतीला महिन्यात भगदाड; तीन दिवसांत 15 जणांचा मृत्यू, उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये 438 रस्ते बंद, मिझोरममध्ये पर्यटक 7 दिवसांपासून अडकले https://tinyurl.com/zrz89vxh

2) देवाभाऊंनी मराठे म्हणून दिल्लीला जावं, देशाचं उज्वल स्वप्न पूर्ण करावं; तर एकनाथ शिंदेंकडे राज्यचं नेतृत सोपवावं, आमदार बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/a3nrkx5c देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यास चंद्रशेखर बावनकुळे राज्याचे मुख्यमंत्री होतील, खासदार संजय राऊतांचा दावा https://tinyurl.com/mvjrd9b3  

3) आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी राहिलंय, पक्षांतराच्या चर्चांवर खासदार सुप्रिया सुळेंचा नाशिकमध्ये खोचक टोला https://tinyurl.com/25jv8j2s उद्या आला नाहीस, तर पंचायत समितीत येऊन तुझे हातपाय तोडेन’; शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल https://tinyurl.com/4f76n7m5

4) आधी विनोद तावडेंशी गुप्त भेट, आता एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर पोहोचले, उद्धव ठाकरेंसोबत खलबतं https://tinyurl.com/44vn5n2n नाशिक पालिकेतील ठाकरेंचे 10 ते 12 नगरसेवक एकनाथ शिंदे गळाला लागल्याची चर्चा, उद्धव ठाकरेंचे खास शिलेदार रवींद्र मिर्लेकर तडकाफडकी नाशिकला रवाना https://tinyurl.com/3ra56sc2 ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे-रवींद्र चव्हाणांच्या राजकीय चाणक्यनीतीचा करिष्मा; महायुतीचा दणदणीत विजय https://tinyurl.com/4r9mf5ee

5) अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर https://tinyurl.com/hyy64ffn पायावर मोठा स्लॅब, पत्नीला मेसेज, शेवटचा सेल्फी अन् मित्रांना वाचवण्याची धडपड, मोशी दुर्घटनेतील थक्क करणारा थरार https://tinyurl.com/rdvuy488

6) पवार कुटुंबात लवकरच सनई चौघडे वाजणार; पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा 29 जुलैला होणार https://tinyurl.com/4dtrjby8 रेवती सुळेंच्या लग्नात सुनेत्रा पवारांसोबत एन्ट्री; आता पार्थ पवारांची पत्नी होणार, कोण आहेत कायनात धार? https://tinyurl.com/55frtkrx

7) भरमसाठ कोसळल्यानंतर राज्यावर मान्सून पुन्हा रुसला, अरबी समुद्र अन् उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा; ढगांची दाटी विरळ https://tinyurl.com/57dy23nv मुसळधार पावसाची दाहकता; हरिहरेश्वरच्या समुद्रकिनारी आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह; तर पालघरमध्ये लहान चिमुकल्यांसह आठ जण चार तास पुराच्या विळख्यात https://tinyurl.com/49xyd7s6

8) बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना https://tinyurl.com/54a4hmrs दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना https://tinyurl.com/2y2seecu

9)  सैराट फेम अरबाझ शेखच्या वडिलांच्या उपचारासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचना; सोलापुरातील प्रसिद्ध डॉ. वळसंगकर हॉस्पिटलने घेतला पुढाकार,  संपूर्ण मदत करण्याचे मान्य https://tinyurl.com/y6nddevr  3 तास 7 मिनिटांच्या जबरदस्त ॲक्शन थ्रिलर पेड्डीचा Netflix वर धुमाकूळ; अवघ्या 24 तासात नंबर-1 वर होतोय ट्रेंड, बॉक्स ऑफिसवरही 300 कोटींची कमाई https://tinyurl.com/3jhmwps8

10) BCCIचा मोठा निर्णय! डिसेंबरमध्ये टीम इंडियाचा नेपाळ दौरा; टी-20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर https://tinyurl.com/4ymsvcfn  सचिन तेंडूलकर आणि अंजलीसोबत दिसला शुभमन गिल; एकाच फोटोने सोशल मीडियावर उडाला धुरळा, पुन्हा एकदा सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलच्या लग्नाची चर्चा https://tinyurl.com/4r2ya4f3 नोव्हाक जोकोविचचे 25व्यांदा ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये 15 वर्षांनी लहान असणाऱ्या सिनरने बाजी मारली https://tinyurl.com/443nmn6e

एबीपी माझा Whatsapp Channel
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *