Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी जुलै महिन्याचा दुसरा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप


Weekly Horoscope 13 To 19 July 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, जुलै महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या दरम्यान अनेक ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तसेच, या आठवड्यात अनेक शुभ राजयोग निर्माण होणार आहेत. ग्रहांच्या या हालचालीमुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. तर, काही राशींना सावध राहण्याची गरज आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.

मेष रास (Aries)

लकी रंग (Lucky Colour) – पिवळा
लकी नंबर (Lucky Number) – 5
लकी डे  (Lucky Day) – बुधवार
टीप ऑफ द वीक – लवकरच प्रवासाचे योग जुळून येणार आहेत. 

वृषभ रास (Taurus)

लकी रंग (Lucky Colour) – नारिंगी 
लकी नंबर (Lucky Number) – 7
लकी डे  (Lucky Day) – मंगळवार
टीप ऑफ द वीक – महत्त्वाच्या कामांना प्रोत्साहन द्याल. विनाकारण वेळ वाया घालवू नका. 

मिथुन रास (Gemini)

लकी रंग (Lucky Colour) – हिरवा
लकी नंबर (Lucky Number) – 3
लकी डे  (Lucky Day) – शुक्रवार 
टीप ऑफ द वीक – नवीन आठवड्यात सकारात्मक गोष्टी घडतील. 

कर्क रास (Cancer)

लकी रंग (Lucky Colour) – गुलाबी 
लकी नंबर (Lucky Number) – 9
लकी डे  (Lucky Day) – सोमवार 
टीप ऑफ द वीक – धार्मिक कार्यात तुमचं मन जास्त रमेल. 

सिंह रास (Leo)

लकी रंग (Lucky Colour) – राखाडी
लकी नंबर (Lucky Number) – 5
लकी डे  (Lucky Day) – शनिवार
टीप ऑफ द वीक – कोणावरही अति जास्त प्रमाणात विश्वास ठेवू नका. 

कन्या रास (Virgo)

लकी रंग (Lucky Colour) – जांभळा 
लकी नंबर (Lucky Number) – 4
लकी डे  (Lucky Day) – बुधवार 
टीप ऑफ द वीक – जास्त भावनिक विचार करु नका. 

तूळ रास (Libra)

लकी रंग (Lucky Colour) – तांबडा
लकी नंबर (Lucky Number) – 6
लकी डे  (Lucky Day) – शुक्रवार
टीप ऑफ द वीक – नवीन कार्याची सुरुवात करण्यास तुम्ही सक्षम असाल.  

वृश्चिक रास (Scorpio)

लकी रंग (Lucky Colour) – पिवळा
लकी नंबर (Lucky Number) – 2
लकी डे  (Lucky Day) – बुधवार
टीप ऑफ द वीक – कामाच्या निमित्ताने परदेशात जाण्याची संधी मिळेल. 

धनु रास (Sagittarius) 

लकी रंग (Lucky Colour) – लाल
लकी नंबर (Lucky Number) – 7
लकी डे  (Lucky Day) – मंगळवार 
टीप ऑफ द वीक – कामाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. 

मकर रास (Capricorn )

लकी रंग (Lucky Colour) – निळा
लकी नंबर (Lucky Number) – 4
लकी डे  (Lucky Day) – गुरुवार
टीप ऑफ द वीक – मित्रांच्या सहकार्याने तुमची अनेक कामे सहज पूर्ण करता येतील. 

कुंभ रास (Aquarius)

लकी रंग (Lucky Colour) – पांढरा
लकी नंबर (Lucky Number) – 8
लकी डे  (Lucky Day) – रविवार
टीप ऑफ द वीक – तुमच्या कामाला गती मिळेल. 

मीन रास (Pisces)

लकी रंग (Lucky Colour) – भगवा 
लकी नंबर (Lucky Number) – 6
लकी डे  (Lucky Day) – मंगळवार
टीप ऑफ द वीक – नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हे ही वाचा :

Horoscope Today 10 July 2026 : आज शुक्रवारच्या दिवशी 8 राशींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा; घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा, वाचा आजचे राशीभविष्य



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *