'मला पश्चात्ताप होतोय…' Lock Upp मध्ये सुनीता आहुजाचा अश्रूचा बांध फुटला; गोविंदाचं नाव घेऊन ढसाढसा रडली



Sunita Ahuja Lock Upp 2: एरव्ही आपल्या बिनधास्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारी सुनीता या शोमध्ये मात्र अतिशय त्रासलेली दिसत आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या एपिसोडमध्ये सुनीताच्या अश्रूंचा बांध फुटला आणि ती ढसाढसा रडताना दिसली. तिची अवस्था पाहून चाहतेही काळजीत पडले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *