फिफा वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान या खेळाडूसाठी 1477 कोटींचा करार, फुटबॉल ट्रेड विंडोत मोडला विक्रम – Marathi News | England midfielder Elliot Anderson joined Manchester City deal was worth up to 116 million pounds


फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडा येथे सुरू आहे. या स्पर्धेत रोमांचक सामने होत आहेत. असं असताना या स्पर्धेदरम्याने फुटबॉल क्लबही एक्शन मोडवर आले आहे. खेळाडूंची देवाणघेवाण सुरू असून ट्रेड विंडो ट्रान्सफरमध्ये इतिहास रचला गेला आहे. एलियट अँडरसनसाठी हजारो कोटींची रक्कम मोजली गेली आहे. (Photo: Getty Images)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *