ENG vs IND : अभिषेकचा तडाखा, श्रेयस- शिवमची फायर खेळी, इंग्लंडसमोर 190 रन्सचं टार्गेट, कोण जिंकणार? – Marathi News | Eng vs ind 1st t20i india set 190 runs target for won to england abhsihek and Shreyas smashed fifty


टीम इंडियाने श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यातील टी 20i मालिकेत जबरदस्त सुरुवात केली आहे. भारताने इंग्लंडसमोर पहिल्या टी 20i सामन्यात 190 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 189 धावा केल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *