या बॉलिवूड गायिकेच्या आवाजाचा ओसामा बिन लादेनही होता दिवाना; सोबत ठेवायचा तिच्या गाण्याचे कॅसेट्स, कॉम्प्युरमध्येही तिचीच गाणी | मनोरंजन फोटोज


एकदा या गायिकेलाच एका मुलाखतीत ओसामा बिन लादेन तिचा चाहता आहे, याबाबत विचारण्यात आलं होतं. तेव्हा ती म्हणाली, एकदा या गायिकेलाच एका मुलाखतीत ओसामा बिन लादेन तिचा चाहता आहे, याबाबत विचारण्यात आलं होतं. तेव्हा ती म्हणाली,

एकदा या गायिकेलाच एका मुलाखतीत ओसामा बिन लादेन तिचा चाहता आहे, याबाबत विचारण्यात आलं होतं. तेव्हा ती म्हणाली, “यात माझा काय दोष आहे. ओसामा बिन लादेन कोणीही असो, त्याच्या आत कुठेतरी एक छोटा कलाकार नक्कीच असेल. जर त्याला ते आवडत असेल, तर ते चांगलंच आहे, नाही का?”, असं ती अनु रंजन यांच्याशी झालेल्या संभाषणात म्हणाली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *