Does moringa leaf powder help in weight loss digestion gas acidity and body detox naturally? How to eat or drink drumstick leaves powder; शेवग्याच्या पावडरचे फायदे काय? वजन कमी आणि शरीर डिटॉक्ससाठी वैज्ञानिक माहिती
शेवग्याची पाने म्हणजेच मोरिंगा हे आज सुपरफूड म्हणून जगभर प्रसिद्ध होत आहेत. शेवग्याच्या शेंगाच्या पानांच्या पावडरमध्ये प्रथिने, व्हिटॅमिन्स, अँटी-ऑक्सिडंट्स आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. वजन कमी करणे, पचन सुधारणा आणि शरीरातील सूज कमी करण्यासाठीही शेवगा उपयुक्त मानले जाते. मात्र, ही पावडर एकटीने चमत्कार करत नाही; योग्य आहार आणि…