Sangli Crime: रक्तरंजित राड्याने सांगली हादरली; हमाल नेत्याच्या अवघ्या 13 वर्षीय नातवाला घरात घुसून गोळ्या घालून संपवलं; पाच जणांच्या टोळीचा घरात घुसून गोळीबार
Sangli Crime: सांगली शहरातील संजयनगर परिसरातील अभयनगर भागात येथे गुरुवारी सायंकाळी घडलेल्या थरारक गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. चार ते पाच हल्लेखोरांनी घरात घुसून 13 वर्षीय वेदांत मारुती बंडगरची गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वेदांत बंडगर हा स्थानिक हमाल…