Dhruv Jurel Century : वा रे जुरेल! धोनीला जे जमलं नाही, ते लंकेत करून दाखवलं; ठोकले ऐतिहासिक शतक, सेलिब्रेशनने वेधलं सगळ्यांचं लक्ष

Dhruv Jurel Century Ind Vs Sl 2nd Test : टीम इंडियाचा फलंदाज ध्रुव जुरेलने कोलंबो कसोटीत इतिहास रचला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात जुरेलने संयमी आणि दमदार शतक झळकावत आपल्या नावावर मोठा विक्रम नोंदवला. विशेष म्हणजे, श्रीलंकेच्या भूमीवर कसोटी शतक झळकावणारा तो पहिला भारतीय विकेटकीपर ठरला आहे. ध्रुव जुरेलने 171 चेंडूंचा सामना करत आपले…

Read More

Rain Update: दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस, 15 विमानांचे मार्ग बदलले, मध्य प्रदेश-उत्तर प्रदेशात पूरसदृश परिस्थिती, वाराणसीत पोलीस ठाणे पाण्यात; छत्तीसगडमध्ये महिलेवर वीज कोसळली

Rain Update: दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. खराब हवामानामुळे दिल्ली विमानतळावरून 15 विमानांचे मार्ग बदलण्यात आले. 26 विमाने रद्द करण्यात आली आणि सुमारे 250 विमानांना विलंब झाला. संगम विहार, दुर्गा विहार आणि कनॉट प्लेसमध्ये 3-4 फूट पाणी साचले. घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरले, तसेच वाहने अडकून पडली. #WATCH | Students wade through a…

Read More

मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर – Marathi News | Kunal Chandgude case Chhatrapati Sambhajinagar sangeeta chandgude viral old youtube video murlidhar chandgude khavdya dongar case

कुणाल, संगिता आणि मुरलीधर चांदगुडे खवड्या डोंगरावरील चांदगुडे कुटुंबातील मृत्यू प्रकरणात गेल्या दोन दिवसात अनेक वेगवेगळ अँगल समोर आले आहेत. सुरुवातीला आयफोनचे कारण समोर आले. मग महागड्या फोनच्या थकीत हप्त्यावरून वाद टोकाला गेल्याचे म्हटले गेले. तर या वादाचे मूळ कारण कुटुंबातील वाद असल्याचे समोर आले आहे. आई, वडील आणि मुलाच्या एकाचवेळी मृत्यूने संपूर्ण परिसर हादरला….

Read More

Lord Shiv: आजची शिवामूठ ‘तीळ’, पण शिवलिंगावर पांढरे तीळ की काळे तीळ अर्पण करावेत? कमी लोकांना माहित, महत्त्व जाणून थक्क व्हाल….

Lord Shiv: आज 24 ऑगस्टचा दिवस अत्यंत खास आहे, कारण आज श्रावणातील दुसरा सोमवार आहे. हिंदू धर्मात श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित मानला जातो. या महिन्यातील प्रत्येक सोमवार विशेष पवित्र मानला जात असून, शिवभक्त मोठ्या श्रद्धेने उपवास, पूजा आणि अभिषेक करतात. शिवालयांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची गर्दी पाहायला मिळते. श्रावण महिना आणि सोमवार म्हटले की भगवान शिवाची…

Read More

The Kapil Sharma Show Comedian: ‘द कपिल शर्मा’शोच्या कॉमेडियनवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन, कृष्णा अभिषेकने दिली माहिती

Rajiv Thakur Loses Father: ‘द कपिल शर्मा’शोमधून (The Kapil Sharma) प्रसिद्ध मिळवणारा कलाकार आणि कॉमेडियन राजीव ठाकूर याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याने आपल्या  घरातील मुख्य व्यक्तीला गमावले आहे.  राजीव ठाकूरच्या डोक्यावरून वडिलांचे छप्पर (Rajiv Thakur) हरपले आहे. राजीव ठाकूरच्या वडिलांचे निधन झाले आहे.  त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच सिनेसृष्टीतून (Entertainment) शोक व्यक्त केला जात…

Read More

दर महिन्याला पगार येतो, पण पैसे पुरत नाहीत? 80-20 चा हा नियम ठरू शकतो फायदेशीर – Marathi News | 80 20 rule money saving tips salary budget personal finance

भारतात नोकरदार वर्गाची संख्या लाखोंमध्ये आहे. दर महिन्याला पगार खात्यात जमा झाला की, यावेळी पैसे व्यवस्थित वाचवायचे असा विचार अनेक जण करतात. मात्र महिना जसजसा पुढे जातो, तसतसे खर्च वाढत जातात आणि शेवटी पुन्हा खिशात पैसे शिल्लक राहत नाहीत. तुमच्यासोबतही असे होत असेल, तर याचा अर्थ तुमचे उत्पन्न कमी आहेच असे नाही. कदाचित तुमचे पैसे…

Read More

आता डासांचे काम एका झटक्यात तमाम, चीनची डासांसाठी एअर डिफेन्स सिस्टीम, लेझरने डासांना ठार करणार – Marathi News | China portable laser device kill Mosquitoes are done for—China’s air defense system for uses lasers

बीजिंग: युद्धात ड्रोनना नष्ट करण्यासाठी जसे लेझर आधारित एअर डिफेन्स सिस्टीमचा वापर केला जातो, तसा चीन आता डासांचा नायनाट करण्यासाठी उपाय शोधला आहे. चीनच्या या लेझर – बेस्ड एअर डिफेन्सच्या आयडीयेला पुढे वाढवत डासांना मारण्यासाठी ही लेझर टेक्नॉलॉजी वापरली आहे. चीनच्या या तंत्रज्ञानाने लेझर डिव्हाईस तयार केली आहे. जी हवेत उडणाऱ्या डासांचा खात्मा करते. फोटॉन…

Read More

टाईल्सच्या लाईन्समधील घाण आणि डाग स्वच्छ करण्याचे 5 नैसर्गिक उपाय – Marathi News | How To Clean Tile Grout Lines Naturally 5 Easy Ways To Make Your Tiles Shine Like New

टाईल्सच्या लाईन्समधील हट्टी डाग आणि साचलेली घाण स्वच्छ करणे आता सोपे झाले आहे. बेकिंग सोडा आणि व्हिनेगर यांसारख्या घरगुती घटकांचा वापर करून केवळ 5 सोप्या पद्धतींनी टाईल्समधील ग्राउट पूर्वीसारखा पांढरा शुभ्र करता येतो, ज्यामुळे संपूर्ण घराला एक नवा आणि फ्रेश लुक मिळतो. घराची नियमित स्वच्छता केली तरीही काही दिवसांत टाईल्सच्या मधल्या लाईन्स (ज्याला तांत्रिक भाषेत…

Read More

IND vs SL: पंतला अतिशहाणपणा नडला, ताबडतोब मैदान सोडावं लागलं, मॅचच्या पहिल्याच दिवशी काय घडलं? – Marathi News | Ind vs sl 2nd test match rishabh pant retired hurt left wrist injury

IND vs SL Test: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाला मोठा फटका बसला. या सामन्यादरम्यान भारतीय संघाला मोठा धक्का बसला, जेव्हा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत मनगटावर चेंडू लागल्याने दुखापतग्रस्त होऊन निवृत्त झाला. पहिल्या सामन्यात के एल राहुलला दुखापत झाली होती, श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज…

Read More

33 वर्षांपूर्वीची मालिका, हिट होताच प्रत्येक कलाकाराला दिलेली मारूती कार, मालिकेत होते 73 कलाकार – Marathi News | This Superhit Serial Director Gifted Maruti Cars To Its Cast On Success Dekh Bhai Dekh

दूरदर्शनच्या सुवर्णकाळात गाजलेल्या मालिकांमध्ये ‘देख भाई देख’ या मालिकेचे नाव आवर्जून घेतले जाते. 1993 मध्ये सुरू झालेली ही मालिका 1994 पर्यंत प्रसारित झाली आणि दीवान कुटुंबातील तीन पिढ्यांच्या गमती-जमतींनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. या मालिकेला IMDb वर 8.6 असे रेटिंग मिळाले आहे. ‘देख भाई देख’चे दिग्दर्शन आनंद महेंद्रू यांनी केले होते. त्यांनी अभिनेत्री जया बच्चन…

Read More