Mahakali Akshay Khanna: भेदक नजर, कपाळावर भस्म, सूडाच्या आगीने रौद्ररूप घेतलेला अक्षय खन्नाचा भयानक अवतार; ‘महाकाली’ चा 2 मिनिटे 54 सेकंदांचा प्रोमो पाहिलात?

Akshay Khanna Mahakali Promo: ‘धुरंधर’ स्टार अभिनेता अक्षय खन्नाच्या ‘महाकाली’ या पौराणिक चित्रपटाची (Mahakali) गेल्या अनेक दिवसांपासून एकच चर्चा सुरू आहे. आता या चित्रपटाचा नवा प्रोमो निर्माते प्रशांत वर्मा यांनी रिलीज केला असून, त्यामध्ये अक्षय खन्ना (Akshay Khanna) असुरगुरू शुक्राचार्य यांच्या अंगावर काटा आणणाऱ्या अंदाजात दिसत आहेत. भेदक नजर, कपाळावर भस्म, सूडाच्या आगीने रौद्ररूप घेतलेला…

Read More

देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर – Marathi News | 8 7 Crore Indian Youth Out of Education Jobs Or Training NITI Aayog Skill Development Report

NITI Aayog Report: एक मोठी बातमी हाती आली आहे. समोर आलेल्या नीति आयोगाच्या नव्या अहवालानुसार, भारतातील महिलांना कौशल्य विकास आणि हक्काचा रोजगार मिळवण्यात अनेक मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिक्षण आणि प्रशिक्षणाबाहेर असलेल्या तरुणांपैकी सर्वाधिक संख्या महिलांची असून, त्यांचा मोठा वेळ घरगुती कामे करण्यातच व्यतीत होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारताच्या आर्थिक विकासाच्या दाव्यांना…

Read More

ECG आणि ड्युअल GPS असलेल्या फिचर्ससह Pixel Watch 5 भारतात लाँच, जाणून घ्या त्याची किंमत – Marathi News | Pixel Watch 5 launched in India with ECG and dual GPS features check the price

गुगलने गुरुवारी 13 ऑगस्ट रोजी भारतीय बाजारपेठेत त्यांचे नवीन स्मार्टवॉच पिक्सेल वॉच 5 लाँच केले. या नवीन स्मार्टवॉचमध्ये 3000-निट ब्राइटनेसचा डिस्प्ले आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन डब्ल्यू5 जेन 2 ॲक्सिलरेटेड प्रोसेसर आहे. यात ड्युअल-चिप आर्किटेक्चर आणि सुधारित जेमिनी इंटिग्रेशन आहे. हेल्थ ट्रॅकिंगसाठी कंपनीने हेल्थ गार्डियन आणि ब्रीदिंग इमर्जन्सी डिटेक्शन यांसारखी नवीन वैशिष्ट्ये जोडली आहेत. 45 मिमी मॉडेल…

Read More

तणाव, चिंता विसरा! शांत- आनंदी जीवनासाठी या 7 खास जपानी पद्धतींचा आजपासूनच करा अवलंब – Marathi News | Adopt these 7 special Japanese methods starting today for a peaceful and happy life

आनंदी जीवनासाठी या 7 खास जपानी पद्धतींचा आजपासूनच करा अवलंबImage Credit source: Instagram धावपळीचे जीवन, कामाचा ताण आणि बदलती जीवनशैली यामुळे अनेकांना आरोग्य आणि मानसिक शांततेसाठी वेळ देणे कठीण जाते. व्यायामाचा अभाव, असंतुलित आहार आणि तणाव यामुळे आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. अशा परिस्थितीत जपानी जीवनशैलीतील काही साध्या आणि शिस्तबद्ध सवयी भारतीय दैनंदिन जीवनातही सहज अंगीकारता…

Read More

सेलिब्रेशन असावे तर असे! ना उडी मारली, ना कसला दिखावा, ध्रुव जुरेलने बायसेपवरील टॅटू दाखवला, Video Viral – Marathi News | Ind vs sl 2nd test dhruv jurel celebration after century video viral

IND vs SL Test Series: उजव्या हाताचा फलंदाज ध्रुव जुरेलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. कोलंबो येथे श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने हा टप्पा गाठला. दिवसाच्या शेवटच्या सत्रात वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडोच्या गोलंदाजीवर त्याने आपले पूर्ण शतक केले. या शतकी खेळीची जितकी चर्चा झाली नाही तितकी चर्चा ही ध्रुव जुरेलने केलेल्या सेलिब्रेशनची…

Read More

Kangana Ranaut : भूखे-नंगे लोग…कंगना रनौत पुन्हा संतापल्या, रामदेव बाबांविषयी बोलताना म्हणाल्या… ते विधान चर्चेत! – Marathi News | Kangana ranaut criticized baba ramdev rakhi sawant ashutosh rana

Kangana Ranaut : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत या चांगल्याच चर्चेत आहेत. दिल्लीतील जेन झी आंदोलनावर केलेल्या भाष्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात आली. आता कंगना रनौतआणि योगगुरू रामदेव बाबा यांच्यातही शाब्दिक वाद रंगला आहे. असे असतानाच आता कंगना राणौत यांनी पुन्हा एकदा सुनावलं आहे. कंगना रनौत यांनी याआधीही रामदेव बाबा यांच्यावर तीव्र…

Read More

आमदारांना किती अन् पालकमंत्र्यांना किती टक्के निधी मिळणार? फॉर्मुला ठरला, मंत्री बावनकुळेंनी दिली मोठी अपडेट – Marathi News | Mahayuti dpdc fund formula 70 percent mlas 30 percent guardian ministers bawankule

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी सुरू असलेली महायुतीच्या समन्वय समितीची बैठक संपली आहे. तब्बल दीड तास चाललेल्या या बैठकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद, रखडलेले महामंडळ वाटप आणि जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) निधीच्या वाटपावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला महायुतीतील प्रमुख नेते आणि समन्वय समितीचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीनंतर भाजपचे नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर…

Read More

Horoscope Today 25 August 2026: आजचा श्रावणी मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, बाप्पांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा…

Horoscope Today 25 August 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 25 ऑगस्ट 2026, आजचा वार मंगळवार आहे. आजचा दिवस अत्यंत खास आहे, कारण आज श्रावण मासातील मंगळवार आहे. हा दिवस भगवान गणेशाला समर्पित दिवस आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज…

Read More

दररोज 50 किलोमीटर गाडी चालवताय? वर्षभरात पेट्रोल किंवा CNG साठी किती पैसे खर्च होतात? जाणून घ्या इंधनाचं गणित?  

Petrol CNG Car Expense :  देशातील ज्या लोकांकडे कार आहे, त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बामी आहे. कुणाकडे पेट्रोलवर चालणारी तर कुणाकडे सीएनजी तर कोणाकडे इलेक्ट्रीक कार आहेत. बहुतेक लोक त्यांच्या कामासाठी कारचा वापर करतात. पण दररोज सरासरी 50 किलोमीटर गाडी चालवली तर वर्षभरात पेट्रोल (Petrol) आणि सीएनजीसाठी (CNG) नेमका किती खर्च येतो? जाणून घेऊयात याबाबतची…

Read More

Health: कॉन्टॅक्ट लेन्स वापरणे कधी थांबवावे? ‘ही’ धोक्याची लक्षणं, दुर्लक्ष करू नयेत, नेत्रतज्ज्ञ सांगतात…

Health: आजकाल आपण पाहतो, अनेकजण डोळ्यांना चष्मा लावण्याऐवजी कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात. कॉन्टॅक्ट लेन्समुळे चष्म्याची गरज न पडता दैनंदिन जीवन अधिक सोपे होते आणि स्पष्ट दृष्टी मिळते, असे अनेकांचे मत आहे. काम, प्रवास, व्यायाम आणि इतर अनेक दैनंदिन कामांसाठी त्या उपयुक्त ठरतात. मात्र, कॉन्टॅक्ट लेन्स थेट डोळ्याच्या पृष्ठभागावर बसत असल्यामुळे त्यांचा वापर काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे….

Read More