तुम्ही कधी रक्तदान केलंय का? किती दिवस असते रक्ताची मुदत? नेमके कसे साठवले जाते रक्त? 

Blood Expiry Date : जगात सर्वात श्रेष्ठ दान कोणतं आहे? असं विचारलं तर अनेकदा रक्तदान हेच सर्वात श्रेष्ठ दान आहे असं म्हटलं जातं. नियमाने वर्षातून एकदा रक्तदान करणारे अनेक दाते आहेत. पण तुम्ही दान केलेले रक्ताची मुदत किती दिवस असते, याबाबतची माहिती तुम्हाला आहे का? रक्तपेढ्या रक्ताचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी ते एका विशिष्ट तापमानात साठवतात….

Read More

Babar Azam : इंग्लंडमध्ये पाक खेळाडूंचा फ्लॉप शो सुरुच,बाबर आझम पहिल्या डावात 8 तर दुसऱ्या डावात 6 धावांवर बाद, पाकिस्तान दुसऱ्या कसोटीत पराभवाच्या छायेत

लॉर्डस : इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर सुरु असलेल्या कसोटीत देखील पाक फलंदाजांचा फ्लॉप शो सुरु आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम दुसऱ्या डावात देखील अपयशी ठरला आहे. बाबर आआझम यानं दुसऱ्या डावात 6 धावा केल्या आहेत. जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर बचाव करताना बाबर आझम बाद झाला. पहिल्या डावात त्यानं केवळ 8 धावा केल्या होत्या….

Read More

Abhishek Sharma : 6 चौकार 7 षटकार, अभिषेक शर्माची शेर ए पंजाब टी 20 लीगमध्ये तुफान फटकेबाजी, 26 बॉलमध्ये 77 धावांची खेळी

Abhishek Sharma नवी दिल्ली : शेर ए पंजाब लीगला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात अभिषेक शर्मानं 77 धावांची खेळी केली आहे. अभिषेक शर्मानं सहज धवन याच्यासोबत शतकी भागीदारी केली. सहज धवन यानं 18 बॉलमध्ये 45 धावा केल्या. अमृत सूरमास संघानं 5.1 ओव्हरमध्ये 100 धावा केल्या.   रमनदीप सिंह याच्या नेतृत्त्वातील मोहाली किंग्जनं टॉस जिंकून…

Read More

नागपुरात एकाच खोलीत चांगल्या घरातील 3 तरुणी, नको त्या अवस्थेत…; पोलिसांनी दरवाजा उघडताच सर्वच हादरले – Marathi News | Nagpur illegal racket busted by police and young girl from Mumbai delhi arrested

नागपूरच्या यशोधरानगरमधून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी एका घरात लपून छपून सुरू असलेला देह व्यापाराचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी धाड टाकल्यानंतर एकाच खोलीत तीन तरुणी आढळल्या. दिल्ली, मुंबईसहित इतर शहरातील तरुणींना पैशांचं आमिष देऊन वैश्या व्यवसायात ढकलल्याचे तपासातून समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी 30 वर्षीय प्रवीण शालीकराम बिलसे उर्फ यादवला अटक करण्यात आली…

Read More

Lucky Zodiac Signs : 31 ऑगस्टचा दिवस ‘या’ 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार, वाचा लकी राशी

Lucky Zodiac Signs On 31 August 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, उद्या 31 ऑगस्ट 2026 चा दिवस फार खास असणार आहे. त्यानुसार उद्याचा दिवस सोमवार आहे. हा दिवस महादेवाला समर्पित आहे. तसेच, ग्रह-नक्षत्रांच्या चालीनुसार देखील उद्याचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. अशा वेळी कोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) उद्याचा दिवस लकी असणार आहे ते जाणून घेणार आहोत. …

Read More

Aakanksha Chamola on Gaurav Khanna: ‘माझी बायसेक्शुअलिटी गौरवला हॉट वाटायची’, आकांक्षा चमोलाचं बेधडक वक्तव्य; नातं तुटलं, आता अभिनेत्री स्पष्टच बोलली…

Akanksha Chamola on Gaurav Khanna:  ‘लॉक अप 2’मध्ये आपल्या खासगी आयुष्याबाबत अनेक मोठे खुलासे करणारी टीव्ही अभिनेत्री आकांक्षा चमोला (Akanksha Chamola) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी अभिनेत्रीने आपल्या बायसेक्शुॲलिटी, पती गौरव खन्नासोबतचं (Gaurav Khanna) नातं आणि लग्नानंतरच्या आयुष्याबाबत मोकळेपणाने भाष्य केलं आहे. ती म्हणाली, लग्नाआधीच तिने गौरवला आपल्या बायसेक्शुॲलिटीबद्दल सांगितलं होतं. तिच्या म्हणण्यानुसार, गौरवने…

Read More

नोकरी गेली तरी नो टेन्शन! सरकारी तिजोरीतले हजारो रुपये येणार कामी; वाचा तुमचे पैसे कसे काढायचे? – Marathi News | How much money can you withdraw from EPFO ​​if you lose your job?

कर्मचारी भविष्य निधी संघटना अंतर्गत कामगारांसाठी अनेक नियम तयार केले आहे. खास करुन पीएफ काढण्यासंदर्भात काही विशेष नियम आहेत. यातील एक नियम नोकरी गेल्यानंतर पैसे काढण्या संदर्भात आहे. जर तुमची नोकरी केली किंवा तुम्ही नोकरी सोडली तर ७५ टक्के रक्कम काढण्यास तातडीने मंजूरी मिळते. अनेकदा पीएफचे पैसे काढण्यासंदर्भात कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारच्या अडचणी असतात. परंतू आता…

Read More

4 कॅमेरे अन् 5000mAh बॅटरी; Samsung चा 5G फोन तब्बल 12 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या ऑफर किंमत – Marathi News | Bumper discount on Samsung 5G phone get it at this price with 4 cameras and a 5000mAh battery

Samsung Galaxy A35 5G : एकीकडे स्मार्टफोनच्या किमती सातत्याने वाढत असताना फोन खरेदी करणे महागडे ठरत आहे. त्यात सॅमसंग कंपनीने त्यांचा गॅलेक्सी S25 ची किंमत वाढली असली तरी बजेटमध्ये Samsung स्मार्टफोन खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक चांगली डील समोर आली आहे. Samsung Galaxy A35 5G हा फोन त्याच्या लाँच किमतीपेक्षा तब्बल 12 हजार रूपयांच्या कमी किमतीत…

Read More

कमी खर्चात बाल्कनीला द्या भन्नाट लूक, होईल घरातील सर्वात स्पेशन कोपरा – Marathi News | Balcony plants ideas small space gardening DIY balcony decor

अनेकांच्या घरी छोटी तरी बाल्कनी असते. पण त्या बाल्कनीचा कसा वापर करायचा. याबद्दल कोणाला कळत नाही. त्यामुळे बाल्कनी फक्त कपडे वाळवण्यासाठी राहते. पण काही सोप्या टिप्स वापरल्या की, तुम्ही सुंदल बाल्कनी करु शकता. सर्वप्रथम, तुम्हाला बाल्कनीचा वापर कसा करायचा आहे ते ठरवा. सकाळच्या चहा किंवा कॉफीसाठी, पुस्तकं वाचण्यासाठी, किंवा घरून काम करण्यासाठी. जर तुम्हाला कपडे…

Read More