देशी ब्रँडची युकेत धमाकेदार एण्ट्री, लाँच केला 5000mAh बॅटरी आणि 50MP सेल्फी कॅमेरा फोन – Marathi News | Lava Agni 4N 5G with a 50 megapixel selfie camera launched in the UK market.
देशी ब्रँड Lava ने आता विदेशी मार्केटमध्ये प्रवेश केला आहे. लाव्हाने त्यांचा पहिला 5G फोन यूकेत लाँच केला आहे. लाव्हा अग्नि सिरीजचा हा फोन 5000mAh दमदार बॅटरीचा आहे. 50MP कॅमेरा फिचर्ससह बाजारात उतरवण्यात आला आहे. Lava Agni 4N खास करुन बजेट फ्रेंडली, बॅटरी सेंट्रिक फोन म्हणून लाँच करण्यात आला आहे. Lava Agni 4N 5G ची…