Share Market Today: राजधानी दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तैवानच्या शेअर बाजाराचा भारताला हादरा; तैवान गुंतवणूकदारांसाठी पहिली पसंती

Share Market Today: जगातील सर्वात मोठ्या शेअर बाजारांच्या यादीत आज (27 मे) एक मोठा बदल झाला, जेव्हा भारताची राजधानी दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तैवानच्या शेअर बाजाराने बाजारमूल्याच्या बाबतीत भारतीय शेअर बाजाराला मागे टाकले आणि 5 ट्रिलियन डॉलर्सच्या बाजार भांडवलासह जगातील पाचवा सर्वात मोठा शेअर बाजार बनला, तर भारत 4.9 ट्रिलियन डॉलर्ससह सहाव्या स्थानावर घसरला. तैवानच्या…

Read More

इकडे घरात सत्यनारायणाची पूजा अन् तिकडे दगडाने ठेचून मारले… विरारचा आका कोण? अख्खा पालघर जिल्हा हादरला – Marathi News | Virar atmaram patil brutally murdered in palghar who is aaka of virar read details

पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये मंगळवारी धक्कादायक घटना घडली आहे. भरदिवसा एका आरटीआय (RTI) कार्यकर्त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिरगाव परिसरात ही थरारक घटना घडली, यात आत्माराम पाटील यांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी दुपारी आत्माराम पाटील हे वसई तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्यासोबत एका शासकीय कामासाठी शिरगाव येथील खदान परिसरात…

Read More

8th Pay Commission: सरकारी कर्मचार्‍यांना थकबाकीसह कधी मिळणार पगार, मोठी अपडेट काय? – Marathi News | 8th Pay Commission When will government employees get their salaries along with arrears what is the big update

8th Pay Commission Update: 8 व्या वेतन आयोग सध्या कर्मचारी संघटना आणि इतरांशी चर्चा करत आहे. वेतन आयोगाकडून पगार, थकबाकी, अनुषांगिक लाभ आणि सेवा निवृत्तीची रक्कम ठरवण्यापूर्वी ही चर्चा करण्यात येत आहे. वेतन आयोगाला मंजूरी मिळाल्यानंतर तो 2027 च्या अखेरपर्यंत लागू करण्यात येऊ शकतो. 1 जानेवारी 2026 पासून थकबाकी (Arrears) मिळण्याची आशा आहे. कर्मचारी संघटनांनी…

Read More

Jio Recharge : जिओचे 5 शानदार प्लॅन, प्रत्येक ग्राहकाला मिळणार फायदा

450 रुपयांचा प्लॅन : जिओने नुकताच 450 रुपयांचा प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये 36 दिवसांची वैधता मिळते. यासोबत अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 2GB डेटा आणि दररोज 100 मोफत SMS दिले जातात. 1049 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 दिवसांची लांब वैधता मिळते. यात अनलिमिटेड कॉलिंगसोबत दररोज 2GB डेटा दिला जातो. तसेच Sony LIV, ZEE5 आणि…

Read More

आंबे खाण्यापूर्वी पाण्यात ठेवणे का महत्त्वाचे? जाणून घ्या आरोग्यासाठी होणारे फायदे – Marathi News | Is it important to soak mangoes in water before eating Know its health benefits

उन्हाळा सुरू झाला की आंबा बाजारात दाखल होतो. त्यात प्रत्येकजण मोठ्या आवडीने आंबे खातात. क्वचितच असं कोणी असेल ज्याला आंबा हा आवडत नाही. पण जेव्हा आंबा खायला घेतो तेव्हा आपल्याला आंबे खाण्यापूर्वी पाण्यात भिजवून ठेवण्याचा सल्ला दिला जातो. असे म्हटले जाते की यामुळे फळातील उष्णता कमी होते. आंबे खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे, कारण त्यात…

Read More

SRH vs RR, Eliminator : वैभव सूर्यवंशीचा महारेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज – Marathi News | Ipl 2026 rr vs srh eliminator rajasthan royals batter vaibhav sooryavanshi became most youngest batter to smashed fastest fifty ipl knockouts and equal suresh raina record see stats

राजस्थान रॉयल्सचा युवा आणि विस्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी याने आयपीएल 2026 स्पर्धेतील एलिमिनेटर (IPL 2026 Eliminator) सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध इतिहास घडवला आहे. वैभवने (Vaibhav Sooryavanshi) महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध यशस्वी जैस्वाल याच्या सोबतीने राजस्थान रॉयल्सला विस्फोटक सुरुवात करुन दिली. वैभवने या दरम्यान अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक झळकावलं. वैभवने या…

Read More

तुला संपवून टाकू… दीपाली सय्यद यांना महिला नेत्याकडूनच धमकी, राजकारणात खळबळ – Marathi News | Deepali Sayyad Receives Threat From Woman Politician Over Bhondu Kharat Film Political Stir Erupts

प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. त्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातवर येणाऱ्या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. मात्र या दरम्यान त्यांना धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, एका महिला नेत्याकडूनच दीपाली सय्यद यांना धमकी मिळाल्याची माहिती समोर येत असून, यामुळे राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रात…

Read More

मोठी बातमी! शिवसेनेच्या बड्या नेत्याच्या जवळच्या व्यक्तीला अटक, माजी खासदारावरही गुन्हा दाखल – Marathi News | Shiv sena leader relative arrested in devgiri bank fraud case in Jalgaon

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. देवगिरी बँक फसवणूक प्रकरणात शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार उन्मेष पाटील यांचे नातेवाईक प्रशांत वाघ यांना अटक करण्यात आला आहे. या कारवाईमुळे चाळीसगावसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 5.33 कोटींच्या बँक फसवणूक प्रकरणी सहा महिन्यांपूर्वी माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला…

Read More

Vaibhav Sooryavanshi : वैभवचं मुल्लानपूरमध्ये वादळ, तब्बल 8 रेकॉर्ड मोडले,3 तर 'युनिवर्सल बॉस'चे, एकदा वाचाच

Vaibhav Sooryavanshi break Chris Gayle Record : आयपीएलमध्ये सनरायझर्स विरूद्ध एलिमिनेटर सामन्यात वैभव सूर्यवंशीची बॅट भलतीच पेटली होती.कारण आज त्याने दिग्गज खेळाडू ख्रिस गेलने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. Source link

Read More

आम्ही दोघेही प्रभावीपणे कार्य करू; अन्न व औषध प्रशासनचा पदभार स्वीकारताच नरहरी झिरवाळांना भेटले तुकाराम मुंढे

मुंबई : आपल्या कर्तव्यदक्ष आणि नियमाधीन कामकाजामुळे कायम चर्चेत असलेले वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram mundhe) यांची नुकतेच बदली झाली असून त्यांनी प्रशासकीय सेवेच्या कार्यकाकाळीत बदल्यांचे पावशतक पूर्ण केले आहे. यापूर्वी, दिव्यांग मंत्रालयाच्या आयुक्तपदावरुन ते आपत्ती व पुनर्वसन विभागात गेल्याच महिन्यात विराजमान होते, आता त्यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार देण्यात आला आहे….

Read More