Horoscope Today 4 August 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 4 ऑगस्ट 2026, आजचा वार मंगळवार आहे. आजचा दिवस अत्यंत खास आहे, हा दिवस भगवान गणेशांना समर्पित दिवस आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान गणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमची बौद्धिक बाजू जगाला दिसेल महिला थोड्या अस्वस्थ राहतील
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ज्यांना परदेशाात जायचे आहे, त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता वेळेवर झाल्यामुळे थोड्या अडचणी निर्माण होतील
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्या मुलांच्या अंगी असलेली धडाडी पाहून आश्चर्यचकित व्हाल आणि त्यांना प्रोत्साहन ही द्याल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लेखकांच्या भावविश्वातून निर्माण झालेले लेखन प्रसिद्ध पावेल, कीर्ती प्रसिद्धीचे योग येतील
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चाकोरी बाहेर तुम्ही मांडलेले विचार जोडीदार आणि कुटुंबातील लोकांना न पटल्यामुळे निकालात निघतील
.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विद्यार्थी आपल्या कल्पना साम्राज्यात रमतील कवी कलावंतांना ग्रहांची साथ मिळेल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रेमीजनांची निरपेक्ष प्रेमाची बाजू मोठ्यांना कळल्यामुळे विरोध नष्ट होतील
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस जोडीदाराशी खटके उडाले तरी तुझे माझे जमेना आणि तुझ्या वाचून करमेना या म्हणीचा प्रत्यय येईल
धनु रास (Saggitarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कडक शिस्त आणि तापटपणा दाखवल्यामुळे हाताखालचे लोक दबकूनच राहतील
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय धंद्यात बराच संघर्ष करावा लागेल, सरकारी कामकाजात अडथळे निर्माण होतील
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस एक ना धड भाराभर चिंध्या, अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, राजकारणामध्ये कामाचा प्रचंड उत्साह राहील
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस जबरदस्त महत्वकांशा निर्माण होऊन, त्याप्रमाणे कामाचे नियोजन कराल, परंतु मनामध्ये अस्वस्थता मात्र राहील
हेही वाचा :
Lord Shiv: भगवान शंकरांना ‘महाकाल’ का म्हणतात? जिथे मृत्यूदेवता यमराजालाही माघार घ्यावी लागते, काय आहे रहस्य? धार्मिक, पौराणिक महत्त्व…
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)