Horoscope Today 16 July 2026: आजचा गुरूवार 7 राशींचं नशीब पालटणारा! अद्भूत शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य…


Horoscope Today 16 July 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 16 जुलै 2026, आजचा वार गुरूवार आहे. आजचा दिवस हा भगवान दत्तगुरूंना समर्पित दिवस आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. दत्तगुरूंच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सतत काही ना काही करण्यात गुंतून राहाल, उत्कृष्ट बोलणे असल्यामुळे दुसऱ्यावर छाप पटकन पडेल 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस घरात आणि घराबाहेर उत्साहाचे आनंदी वातावरण राहील 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस एखादी मोठी गुंतवणूक करण्यासाठी काय चांगला आहे, जोडीदाराशी मते जुळणार नाहीत 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उच्च शिक्षणाच्या अभ्यासात जास्त लक्ष घालावे, बौद्धिक गोष्टींकडे ओढा राहील 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस एखाद्या गोष्टीचा लाभ मिळेल, असे वाटत असताना योग्य मार्गाचा अवलंब केल्यास फायद्याचे ठरेल 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुम्ही करीत असलेल्या कामाची पावती तुम्हाला मिळेल, प्रकृती मात्र सांभाळायला हवी

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महिला थोड्या आक्रमक बनतील, स्वतःची मते बिनधास्त मांडून आपल्या मताशी ठाम राहाल 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस राजकारणी आणि मुत्सद्दी बनवून डावपेच खेळायला तयार राहाल 

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लोकमत जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावाल, कोणालाही बोलण्यात हार मानणार नाही 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उपासना करून अध्यात्मिक उंची गाठाल, नवनवीन योजना डोक्यात  घोळतील 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस घराच्या बाबतीत थोडे भावनेच्या आहारी जाल, जवळच्या प्रवासाचे बेत ठरवाल 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महिलांना थोडी मानसिक आंदोलने जास्त जाणवतील, परिस्थितीचा समन्वय साधायचा प्रयत्न करा.

हेही वाचा :

संध्याकाळच्या वेळी घरातला केर का काढला जात नाही? रात्री केर काढावाच लागला तर काय करावं? गरुडपुराणातील ‘असे’ रहस्य, जे फार कमी लोकांना माहित…

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *