Akola News : अकोल्यातील श्री. गजानन नागरी सहकारी पतसंस्थेत 8 कोटी 97 लाखांचा अपहार, पिता-पुत्र दोघे अटकेत,गुंतवणूकदारांच्या 25 कोटींच्या ठेवी अडकल्या
अकोला : अकोल्यातील श्री. गजानन नागरी सहकारी पतसंस्थेत 8 कोटी 97 लाखांचा अपहार झाल्याचं समोर आलं आहे. पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून पिता-पुत्र दोघांना अटक करण्यात आली आहे. या पतसंस्थेत गुंतवणूकदारांच्या 25 कोटींच्या ठेवी अडकल्याची माहिती समोर आली आहे. यामुळं ठेवीदारांमध्ये संतापाचं वातावरण आहे. पिता-पुत्र दोघांना अटक अकोल्यातील श्री. गजानन नागरी सहकारी पतसंस्थेतील अपहार…