मोठी बातमी! पेट्रोलवर 3.5 तर डिझेलवर 24 रूपये प्रति लिटर टॅक्स, केंद्र सरकारची घोषणा – Marathi News | Central government hikes windfall tax on petrol and diesel exports august 2026
इंधनाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. भारत सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्समध्ये वाढ केली आहे. हा बदल 3 ऑगस्ट म्हणजेच आजपासून लागू झाला आहे. आता पेट्रोलच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्स 2.50 रुपये प्रति लिटरवरून 3.50 रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे. तर डिझेलच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्स 15.50 रुपये प्रति लिटरवरून 24 रूपये प्रति लिटर…