NCP Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांवर काँग्रेसचा बोचरा वार, राष्ट्रवादीनं थेट इंदिरा गांधींच नाव घेतलं, ”महिला नेतृत्वावर…” | महाराष्ट्र बातम्या
Last Updated:Aug 04, 2026 12:51 PM IST NCP Sunetra Pawar: सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रसने बोचरी टीका केली. त्यानंतर राष्ट्रवादीने थेट माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नाव घेत काँग्रेसवर हल्ला चढवला. सुनेत्रा पवारांवर काँग्रेसचा बोचरा वार, राष्ट्रवादीनं थेट इंदिरा गांधींच नाव घेतलं, ”महिला नेतृत्वावर…” मुंबई: महाराष्ट्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस…