Mirvadi

समलैंगिक प्रेम, घरी बोलवलं, पण घडलं भलतंच; हादरवून टाकणारी घटना समोर; प्रकरण पोलीस ठाण्यात! – Marathi News | Dating App Gold Theft: Dombivli Man Scammed, Thief Arrested

सुनील जाधव, रिपोर्टर :  आजकाल डेटिंग ॲपचा वापर बराच वाढला असून बरेच लोकं सर्रास या ॲपचा वापर करताना दिसतात. मात्र याच ॲपचा वापर करणं आणि ओळख वाढवणं डोंबिवलीतल्या एका नामांकित व्यक्तीला बलतंच महागात पडलं आहे. कारण ॲपवरून ओळख झालेल्या व्यक्तीला भेटायला तर त्याने घरी बोलावलं, पण त्यानंतर जे झालं त्याने ती व्यक्ती चांगलीच हादरली. समलैंगिक…

Read More

Yamaha YZF-R2 launched In India : रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर यामाहाची YZF-R2 भारतात लाँच, 2 लाख 30 हजारांची बाईक, फीचर्स नेमके काय?

Yamaha YZF-R2 launched In India : इंडिया यामाहा मोटर (आयवायएम) प्रायव्हेट लिमिटेडने आज भारतात जागतिक स्तरावर पहिल्यांदाच सादर होत असलेल्या ऑल-न्यू YZF-R2 च्या लाँचची घोषणा केली, ज्यामुळे देशातील कंपनीचा प्रतिष्ठित आर-सिरीज पोर्टफोलिओ अधिक दृढ झाला आहे. Rs. 2,30,500 (एक्स-शोरूम, दिल्ली) सुरू होणाऱ्या किमतीत उपलब्ध असलेली YZF-R2 यामाहाची आपली प्रीमियम मोटरसायकल श्रेणी वाढवण्याची आणि भारतातील रायडर्सच्या…

Read More

Sunil Pal On Samay Raina: ‘घोर कलियुग! हे देवेंद्र हे नरेंद्र, इंदिरा सगळं पाहतायत…’ समय रैनाचा सत्कार करताच सुनिल पाल भडकला; सरकारलाच केले सवाल VIDEO चर्चेत

Sunil Pal on Samay Raina honoured by CM Devendra Fadanvis: ‘इंडियाज गॉट लेटंट’ या शोवर झालेली टीका, कॉमेडियन समय रैनावर दाखल झालेले गुन्हे, कोर्टाचे आदेश या सगळ्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांच्या हस्ते समय रैनाचा (Samay Raina) सन्मान झाला. या समारंभाची एकच चर्चा झाली. दरम्यान अभिनेता सुनील पालने पुन्हा एकदा समय रैनावर…

Read More

HDFC Bank च्या शेअरमध्ये अचानक मोठी घसरण, गुंतवणूकदारांमध्ये पसरली भीती, काय घडलं? – Marathi News | HDFC Bank shares 2.5 percentage to hit 52 week low on reports of US securities lawsuit

HDFC Stock: देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या भागधारकांना मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेतील न्यायालयात बँक आणि तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याच्या बातमीमुळे आज शेअरमध्ये मोठी विक्री झाली. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर बँकेचा शेअर २ टक्क्यांहून अधिक घसरून ₹७१० च्या ५२-आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. अमेरिकन बाजारात बँकेच्या डिपॉझिटरी रिसीट्स (ADRs)…

Read More

मोबाईल घेणं आता खिशाला पडणार जड, जाणून घ्या कोणत्या ब्रँड्सनी वाढवल्या फोनच्या किमती – Marathi News | Buying a mobile is set to become costlier find out which brands have hiked phone prices

मेमरी आणि चिपसेटच्या वाढत्या खर्चामुळे उत्पादकांचा नफा कमी होत असल्याने स्मार्टफोनच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे रियलमी, ओप्पो, विवो, सॅमसंग आणि वनप्लसने या निवडक कंपनीच्या मॉडेल्सच्या किमती वाढवल्या आहेत. ही दरवाढ अशा वेळी झाली आहे, जेव्हा स्मार्टफोन बाजारात आधीच मंदीचं वातावरण आहे. ग्राहकही फोनवर खर्च करण्यापूर्वी विचार करत आहेत. काउंटरपॉइंट रिसर्चच्या ‘इंडिया वीकली स्मार्टफोन सेलआउट ट्रॅकर’नुसार,…

Read More

फरशी चमकण्यासोबत घरात दरवळेल सुगंध, स्वयंपाकघरात ठेवलेल्या या गोष्टींपासून बनवा क्लिनर – Marathi News | Make a cleaner using these kitchen staples to make your floors shine and fill your home with a pleasant fragrance

आपल्या घरातील पांढरी शुभ्र फरशी घर स्वच्छ आणि प्रशस्त लूक देते. मात्र याच फरशीची नीट निगा राखली गेली नाही तर धूळ, पायांचे ठसे, डाग पटकन दिसून येतात. त्यात घरात लहान मुल असेल तर पांढरी फरशी अजूनच खराब होते. तर फरशीवरील डाग काढण्यासाठी बाजारातील केमिकल क्लिनरचा वापर करण्याऐवजी तुम्ही स्वयंपाकघरातील काही साहित्य वापरून घरगुती क्लिनर बनवू…

Read More

रोहित शर्माच्या जर्सीसाठी जोस बटलरची खास इंस्टाग्राम स्टोरी, काय म्हणाला? – Marathi News | Jos Buttler expressed his feelings by sharing a photo of a jersey signed by Rohit Sharma on his Instagram story

डियर जॉस, तु्झ्यासोबत आणि तुझ्या विरुद्ध…! बटलरची इच्छा काही मिनिटातच रोहित शर्माने केली होती पूर्ण, आता..Image Credit source: Getty Images भारतीय संघाचा हिटमॅन आणि इंग्लंडचा जोस बटलर क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू आहेत. आतापर्यंत या दोघांनी अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. रोहित शर्मा आणि जोस बटलर आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघासाठी एकत्र खेळलेही आहेत. असं असताना…

Read More

IPL नंतर नेमकं काय झालेलं, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर अभिनेत्रीच्या घरी का गेलेला? मोठं रहस्य समोर – Marathi News | What Happened After the IPL Pakistani Cricketer Shoaib Akhtar Visit to an Actresss Home Sparks Mystery

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांच्या नावाची चर्चा लोकप्रिय क्रिकेपटूंसोबत झाली. त्यांच्या अफेअरच्या चर्चा देखील तुफान रंगल्या. काहींचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं तर, काही मात्र विभक्त झाले. आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तर याने देखील एक मोठा किस्सा शेअर केला आहे. ज्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. शोएब याने सांगितल्यानुसार, आयपीएलच्या पार्टीनंतर क्रिकेटर एक अभिनेत्रीला तिच्या…

Read More

ओबीसी प्रमाणपत्राच्या दाव्यावरून वडेट्टीवार यांची माफी, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, काय दिला सल्ला? – Marathi News | Wadettiwar apologizes over OBC certificate claim Supriya Sule gives her first reaction what advice did she offer

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल मोठा दावा केला होता. सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तसेच मराठा समाजातील अनेक बड्या नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र आहेत, शरद पवार यांच्याकडे आहे की नाही, याची मला कल्पना नाही, त्यावर मी बोलणार नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं होतं. दरम्यान वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यानंतर…

Read More

Dharashiv Politics : 20 लाखांपासून एक कोटीपर्यंतची बोली, ओमराजे अन् राणाजगजितसिंह पाटलांनी नगरसेवक फोडाफोडीचा बाजार मांडला; ओमराजे निंबाळकरांच्या बंधुंचा खळबळजनक आरोप

Dharashiv Politics : धाराशिवमध्ये ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेच्या नगरसेवकांची फोडाफोडीवरून जोरदार राजकारण तापलं आहे. एकीकडे भाजपात जाणाऱ्या नगरसेवकांनी रातोरात चक्र फिरवली आणि शिवसेनेत प्रवेश झाला. तर दुसरीकडे या नगरसेवक फोडाफोडींमध्ये वीस लाखांपासून एक कोटीपर्यंत बोली लावली गेल्याचा आरोप खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांचे बंधू तथा शिवसेना ठाकरे पक्षाचे सहसंपर्कप्रमुख मकरंद राजे निंबाळकर (Makarand Raje…

Read More