Mirvadi

RBI : राज्यातील ‘या’ बँकेतून पैसे काढण्यास मनाई, सहा महिन्यांसाठी निर्बंध लागू, आरबीआयचा मोठा निर्णय 

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून देशातील बँका, वित्तीय संस्था, फायनान्स कंपन्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवलं जातं. आरबीआयकडून वेळोवेळी त्यांच्या अधिकारांचा वापर करत बँकांना आर्थिक दंड केला जातो, तर काही बँकांवर आर्थिक निर्बंध लादले जातात. अहिल्यानगर जिल्ह्यातील अशोक सहकारी बँक लिमिटेड, अहमदनगर या बँकेवर सध्या आर्थिक स्थिती लक्षात घेऊन आरबीआयनं सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत.  RBI…

Read More

Meta News : फेसबुक- इन्स्टाग्राम मध्यरात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत बंद राहणार, मेटाचा मोठा निर्णय; नाईट शटडाऊनची चाचणी सुरु, नेमकं प्रकरण काय?

Meta limit on Instagram Facebook : युवकांचा देश समजल्या जाणाऱ्या आपल्या देशात सोशल मीडिया (Social Media) वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यात अगदी लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत प्रत्येकजण सोशल मीडियाचा वापर करत असून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्समुळे लोकांचा स्क्रीन टाइम देखील वाढत असल्याचे समोर आलं आहे. अगदी लहान मुलेसुद्धा मध्यरात्रीनंतरही जागी राहून सोशल मीडियावर (Social Media) सक्रिय…

Read More

Heart Attack During Exercise : वर्कआऊट करताना हार्ट अटॅकचा धोका का वाढतो? ‘या’ चुका पडू शकतात महाग

Heart Attack Risk During Workout : व्यायाम (Exercise) करणे हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते, परंतु योग्य माहिती आणि तयारीशिवाय अचानक खूप जास्त किंवा तीव्र (High-Intensity) व्यायाम करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. गेल्या काही काळात जिममध्ये किंवा वर्कआऊट करताना हार्ट अटॅक (Heart Attack) आल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. विशेषतः ज्यांनी अनेक दिवसांपासून व्यायाम केलेला…

Read More

चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या खेळाडूचा मैदानावर धुमाकूळ, 234 च्या स्ट्राईक रेटने वादळी खेळी, एकहाती सामना दिला जिंकून

Dewald Brevis : आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसने 234 च्या स्ट्राईक रेटने एक दमदार खेळी करुन आपल्या संघाला एकहाती सामना जिंकून दिला आहे. नामिबियामध्ये सध्या मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज विंडहोक येथे दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यात खेळला गेला. ब्रेविसच्या दमदार फलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेने सामना 7 गडी राखून…

Read More

Adivasi Student Protest : 12500 पदांची भरती, वसतिगृहात भोजन व्यवस्था सुरु होणार, आदिवासी विद्यार्थ्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतील निर्णय एका क्लिकवर

मुंबई : आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थान, मुंबई येथे बैठक पार पडली. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा करत, त्यांच्या पूर्ततेसाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. आदिवासी समाजाच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. बैठकीतील महत्त्वाचे निर्णय…

Read More

मोठी बातमी! NIA ची देशभरात छापेमारी, पुणे शहरातही शिजत होता भयंकर कट? दहशतवाद प्रकरणात… – Marathi News | NIA raids 5 locations across 5 states in a cyber terrorism case two accused arrested

गुजरात सायबर दहशतवाद प्रकरणात NIAची देशभरात मोठी कारवाई राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सायबर दहशतवाद प्रकरणात 5 राज्यांमध्ये 5 ठिकाणी छापेमारी केली. या व्यापक धाडसत्रात यंत्रणेच्या हाती खूप काही लागले आहे. प्रकरणात यापूर्वीच 2 आरोपींना अटक केली आहे. हल्ल्यांसाठी आरोपींना तांत्रिक मदत व प्रशिक्षण देणाऱ्यांचा तपासातून शोध लागला आहे. पुणे शहरातही याविषयीचा कट शिजत असल्याचे समोर…

Read More

Lucky Zodiac Signs : 30 ऑगस्टचा दिवस ‘या’ 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी

Lucky Zodiac Signs On 30 August 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, 30 ऑगस्ट 2026 चा दिवस फार खास असणार आहे. त्यानुसार उद्याचा दिवस रविवार आहे. हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. तसेच, ग्रह-नक्षत्रांच्या चालीनुसार देखील उद्याचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. अशा वेळी कोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) उद्याचा दिवस लकी असणार आहे ते जाणून घेणार आहोत.  मेष…

Read More

Sachin Pilgaonkar Kapuskonda Teaser: सचिन पिळगावकरांचा एकच डायलॉग अन् प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला; ‘कापूसकोंडा’च्या धमाल टीझरची चर्चा; कधी होणार रिलीज?

Sachin Pilgaonkar Kapuskonda Teaser: मराठी मनोरंजनसृष्टीची अनेक दशकं गाजवणारे अभिनेते सचिन पिळगावकर  यांच्या  एका सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. ‘नवरा माझा नवसाचा 2’ ‘ या सिनेमानंतर पुन्हा एकदा सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री मधुराणी प्रभूलकर ‘कापूस कोंडा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. साधारण 20 वर्षांपूर्वी मधुराणी आणि सचिन यांनी एकत्र काम केलं होतं….

Read More

Airtel चे 3 भन्नाट Unlimited 5G प्लान्स, रोज मिळेल इतका डेटा, किंमत देखील कमी – Marathi News | Airtel’s 3 amazing unlimited 5G plans: Get daily data—what is the price?

एअरटेल प्लान्समध्ये शानदार फायदे – खास बाब म्हणजे या प्लान्समध्ये केवळ इंटरनेट आणि कॉलिंगच नाही तर वेगवेगळे ओटीटी आणि डिजिटल सर्व्हीसचा देखील फायदा मिळतो. 399 रुपयांच्या या प्लानमध्ये जिओ हॉटस्टार मोबाईल, एअरटेल Xstream प्ले, हॅलो ट्युन आणि एडोबी एक्सप्रेस प्रीमियम सारखे फायदे मिळते. तसेच 1,199 रुपयांच्या रिचार्जमध्ये amazon वाल्या प्राईम लाईटचा फायदा मिळतो. Source link

Read More

विवोचा Y31t 5G फोन भारतात दाखल, 7200mAh ची तगडी बॅटरी, किंमत किती ? – Marathi News | Vivo Y31t 5G launched in India; features a massive 7200mAh battery—what is the price?

विवो इंडियाने अखेर वाय सिरीजचा vivo Y31t 5G नवा स्मार्टफोन भारतीय बाजारात दाखल केला आहे. या डीव्हाईसमध्ये वाढीव बॅटरी क्षमता आणि हार्डवेअर प्रोटेक्शन, ड्यु्अल आयपी इंग्रेस रेटिंग, मिलिट्री ग्रेड सर्टीफिकेशन अशी त्याची वैशिष्ट्ये आहेत.  vivo Y31t 5G चे मुख्य वैशिष्ट्ये त्याची दीर्घकाळ चालणारी बॅटरी आणि मजबूत बॉडी आहे. या फोनची आणखीन काय वैशिष्ट्ये आणि फिचर…

Read More