India a Squad ODI Tri-Series : भारतीय अ संघात अचानक मोठा फेरबदल; अष्टपैलू खेळाडूची टीममध्ये ‘सरप्राइज’ एन्ट्री, कोण आहे तो?
India A Tour of Sri Lanka : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 19 मे रोजी अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ (Team India ODI Squad Vs Afghanistan) जाहीर केला. 15 सदस्यीय भारतीय संघात शुभमन गिलची (Shubhman Gill) कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर श्रेयस अय्यरवर (Shreyas Iyer) उपकर्णधारपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली…