शिवराज मोटेगावकर याचा नवा कारनामा, पुण्यातील वारजे भागात कोट्यवधीची जागा – Marathi News | Neet paper leak Shivraj Motegaonkar owns property worth crores in the Warje area of Pune.
आरसीसी कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर यांनी पुण्यातील हवेली तालुक्यातील वारजे भागात ५१ गुंठे घेतली असल्याचे उघडकीस आले आहे. ही जागा अगदी मोक्याच्या ठिकाणी असून तिचे बाजारमुल्य देखील जास्त आहे. ही जमीन सामाजिक संस्थेच्या नावाने विकत घेतली असून या जागेच्या फलकावर मोटेगावकर याचे नाव काळ्या रंगाने झाकले असल्याचेही उघडकीस आले आहे. शिवराज मोटेगावकर याच्याकडे इतकी…