Hardik Pandya : हार्दिकने मुंबई सोडली, करिअरसाठी कठोर निर्णय, आता कुठे शिफ्ट झाला? |


मुंबईतल्या घरातून रोज ट्रेनिंगसाठी लांब प्रवास करणं हार्दिक पांड्यासाठी कठीण झालं होतं. दुसरीकडे बंगळुरूमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स आहे, तिथेच त्याला मेडिकल, रिकव्हरी, फिटनेस आणि स्किल ट्रेनिंगच्या सुविधाही उपलब्ध आहेत, असं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं.मुंबईतल्या घरातून रोज ट्रेनिंगसाठी लांब प्रवास करणं हार्दिक पांड्यासाठी कठीण झालं होतं. दुसरीकडे बंगळुरूमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स आहे, तिथेच त्याला मेडिकल, रिकव्हरी, फिटनेस आणि स्किल ट्रेनिंगच्या सुविधाही उपलब्ध आहेत, असं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं.

मुंबईतल्या घरातून रोज ट्रेनिंगसाठी लांब प्रवास करणं हार्दिक पांड्यासाठी कठीण झालं होतं. दुसरीकडे बंगळुरूमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स आहे, तिथेच त्याला मेडिकल, रिकव्हरी, फिटनेस आणि स्किल ट्रेनिंगच्या सुविधाही उपलब्ध आहेत, असं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *