Tata Sierra EV च्या टॉप व्हेरिएंटमध्ये लेव्हल 2 ADAS, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, पॉवर्ड फ्रंट सीट्स, अॅम्बियंट लाइटिंग आणि प्रीमियम ऑडिओ सिस्टम मिळण्याची शक्यता आहे. तसंच पॅनोरॅमिक ग्लास रूफ आणि दर्जेदार इंटीरियर मटेरियल देखील मिळू शकते.
