13 वर्षांपासून अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये आहे हे गाणं, ऐकताच गुणगुणतात लोक, आजही क्रेझ कायम – Marathi News | 2013 Blockbuster Film R Rajkumar Superhit Item Song Kaddu Katega To Sab Me Batega


बॉलिवूडमध्ये अनेक गाणी येतात आणि जातात, मात्र काही गाणी अशी असतात की त्यांची लोकप्रियता वर्षानुवर्षे टिकून राहते. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आर… राजकुमार’ या चित्रपटातील ‘कद्दू कटेगा तो सब में बटेगा’ हे गाणे त्यापैकीच एक आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *