वय, आकार काहीही असो..; 55 वर्षीय मनिषा कोईरालाचा स्विमसूटमध्ये ‘कूल’ अंदाज – Marathi News | 55 years old manisha koirala beach photos from thailand actress stunnes in monokini


‘तुमचा आकार किंवा वय काहीही असो, तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असाल तरीही.. प्रवास करा. समुद्रकिनाऱ्यावर फिरा, स्विमसूट घाला आणि फोटो काढा. तुमच्या त्वचेवर सूर्यकिरणं आणि पायांखालील वाळू अनुभवा. भीती किंवा इतरांच्या मतांना तुम्हाला मागे खेचू देऊ नका. तुम्ही जशा आहात, तसंच तुम्हाला आयुष्य पुरेपूर जगण्याचा हक्क आहे’, असं कॅप्शन मनिषाने या फोटोंना दिलं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *