iphone 18 pro : लाखोंची किंमत असणाऱ्या iphone 18 pro वर 57 हजारांची सूट; जाणून घ्या ही ऑफर कशी मिळवायची – Marathi News | Iphone 18 pro price in India exchange offer cashback how to reduce the cost with old phone trade in exchange bonus and Axis ICICI SBI credit card cashback explained


iPhone घ्यायची इच्छा तर प्रत्येकाची असते पण किंमत पाहूनच तोंडाला फेस येतो. पण आता मार्केटमध्ये अशा स्किम्स धुमाकूळ घालत आहेत .ज्यामुळे तुम्ही फक्त एकच नव्हे तर 2,3 iPhone सहज खरेदी करू शकताय. 1,07,900 रूपयांचा iPhone 18 Pro फक्त 57 हजारात कसा खरेदी करायचा जाणून घ्या सविस्तर

iPhone घेण्यासाठी बँकेकडून मिळणार कॅशबॅक आणि एक्सचेंज चा फायदा तुम्हाला मिळू शकतो. axix bank, icic bank किंवा sbi च्या क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास 7000 रूपयांपर्यंत instant cashback मिळू शकतो. याशिवाय जुना iPhone एक्सचेंज करता येतो. एक्सचेंज केलेल्या फोनची किंमत च्याच्या model आणि condition नुसार ठरवली जाते. त्यावर exchange bonus चाही फायदा मिळू शकतो.

iPhone 18 pro वर मिळेल 57 हजारांचा फायदा

उदाहरणार्थ iPhone 15 pro 128GB घ्या. फोन जर चांगल्या स्थितीत असेल तर त्याची EXCHANGE VALUE 40 हजारांपर्यंत मिळेल. यासोबत 10 हजारांचा EXCHANGE BONUS देखील मिळेल. याचमध्ये तुम्ही 7000 चा बँकेचा CASHBACK जोडल्यास एकूण 57 हजारांचा फायदा तुम्हाला होण्याची शक्यता आहे. iPhone 18 pro ची सुरूवातीची किंमत 1,64,900 रूपये आहे. त्यातून exchange value, exchange bonus आणि bank vashback याची किमत कमी केल्यास तुम्हाला iPhone 18 pro 1,07,900 रूपयाला पडेल.

प्रत्येकाला 57 हजारांचा फायदा मिळेल का?

जुन्या फोनची exchange value त्याचा model condition यावर अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाला exchange value चा किंवा 57 हजारांचा फायदा मिळेलच असे नाही. त्यामुळे खरेदी करताना ऑफर्स आणि फोनची किंमत तपासणे आवश्यक आहे .

iPhone 18 pro मध्ये खास आहे ते त्याची 48 मेगापिक्सेल कॅमेरा क्वालिटी,अल्ट्रा – वाईड लेन्स, टेलिफोटो लेन्स. याशिवाय यामध्ये variable primary camera देण्यात आला आहे. याशिवाय dynamic island मध्ये बदल करण्यात आला असून बॅटरीची क्षमताही वाढवण्यात आली आहे. तसेच फोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टही देण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *