Isha Negi : ऋषभ पंतच्या गर्लफ्रेंडच्या जीम लूकची चर्चा, इशा नेगीच्या कॅप्शने वेधून घेतलं सर्वांचं लक्ष! – Marathi News | Rishabh pant girlfriend isha negi posted new jeans outfit photos on social media photos went viral on social media


फोटो शेअर करताना ईशाने, “आयुष्य पूर्णपणे फुलून आले आहे…” असे कॅप्शन लिहिले आहे. या पोस्टमध्ये ईशाने ऋषभ पंतचा थेट कोणताही उल्लेख केलेला नाही. मात्र, तिच्या पोस्टनंतर पंतसोबतच्या तिच्या नात्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *