Horoscope Today 8 September 2026: आज शेवटचा श्रावणी मंगळवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योगायोग बनले, कोणत्या राशी भाग्यशाली? आजचे राशीभविष्य…


Horoscope Today 8 September 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 8 सप्टेंबर 2026, आजचा दिवस अत्यंत खास आहे, कारण आज श्रावण मासातील शेवटचा मंगळवार आहे. हा दिवस भगवान भगवान गणेशाला समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. गणराया कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या…

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस स्वभाव थोडा मूडी राहील, त्यामुळे इतरांना गोंधळात  टाकाल 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस एखादी गोष्ट फारच मनावर घ्याल, जोडीदाराचे आरोग्य सांभाळावे लागेल 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस छोट्या छोट्या गैरसमजामुळे ताणतणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात, व्यवसायातली कामे पूर्णत्वाला जाणार नाहीत. 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महिलांनी आर्थिक फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी, दुसऱ्याच्या मनातील भावना ताबडतोब ओळखाल 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आवश्यक तेवढा पैसा निश्चित हातात पडेल, त्यामुळे थोडे निवांत राहाल 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कष्ट करावे लागल्यामुळे थोडा मानसिक त्रास करून घ्यावे, प्रकृतीला जपायला हवे 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस एखाद्या रेंगाळणाऱ्या व्याधीवर उपचार करावी लागतील, आज नको त्यांचे पायही धरावे लागतील 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कोणतेही धाडस करताना दहा वेळा विचार करा, महिलांचा तापटपणा वाढेल 

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यावर सोपवलेली जबाबदारी अचूक पार पडाल, अतिशय विश्वासू असल्यामुळे तुमच्यातून कोणतीही गुप्त गोष्ट कधीच फुटणार नाही 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्या स्वभावामुळे तरुण वर्ग त्यांच्या मनातील गोष्टी तुमच्याकडे बोलतील, तुम्हीही थोडे संवेदनशील बनाल 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शिल्लक गोष्टींनी निराश व्हायचे नाही, हे ठरवून टाका, लोकांना सहकार्य करण्यात अग्रेसर राहाल 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस वैवाहिक जीवनात तडजोड करावी लागेल, गायन वादन कलेत उत्तम प्रगती दर्शवते.

हेही वाचा :

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची सुरूवात! आजपासून सप्टेंबरचा नवा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *