Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी जुलैचा पुढचा आठवडा नशीब पालटणारा! 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, साप्ताहिक राशीभविष्य


Weekly Horoscope 20 To 26 July 2026: जून (June 2026) महिन्याचे शेवटचे अवघे काही दिवस शिल्लक आहेत. हा महिना अनेकांचे नशीब पालटणारा ठरला, आजपासून एक नवा आठवडा सुरू होतोय. पुढचा नवा आठवडा 20 ते 26 जुलै असा आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या हालचालींमुळे काही राशींसाठी हा आठवडा भाग्याचा ठरेल, तर काहींना आव्हानात्मक ठरेल, या काळात आषाढी एकादशीचा सण येत आहेत. हा नवीन आठवडा कोणकोणत्या राशींसाठी कशाप्रकारे बदल घेऊन येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी तूळ ते मीन अशा सहा राशींचं साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घेऊयात.  

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

तूळ राशीच्या लोकांना नव्या आठवड्यात भाग्याची साथ लाभेल, भागीदारीच्या कामात चांगले यश मिळेल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधारेल. प्रेमसंबंधात गैरसमज दूर होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा लाभदायक राहील.

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

वृश्चिक राशीसाठी या आठवड्यात नशीबाची साथ मिळेल. करिअरमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग खुलतील. व्यवसायात अपेक्षेपेक्षा अधिक नफा मिळू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य चांगले राहील, पण मानसिक ताण टाळा.

धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)

धनु राशीसाठी या आठवड्यात धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रस वाढेल. नोकरीत नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक लाभाचे योग आहेत. गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. जोडीदारासोबतचा वेळ आनंददायी राहील.

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

मकर राशीसाठी नवीन आठवड्यात मेहनतीचे योग्य फळ मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. आर्थिक नियोजन यशस्वी ठरेल. व्यवसायात विस्ताराची संधी मिळेल. घरातील वातावरण सकारात्मक राहील. आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज नाही..

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

कुंभ राशीसाठी नवीन आठवडा करिअरमध्ये अपेक्षित बदल घडू शकतात. नवीन ओळखी भविष्यात फायदेशीर ठरतील. आर्थिक स्थिती स्थिर राहील. खर्च वाढण्याची शक्यता असल्याने बजेटचे नियोजन करा. प्रेमसंबंधात विश्वास वाढेल.

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

मीन राशीसाठी नवीन आठवड्याचा शेवट आनंददायी ठरेल. नोकरीत नवीन जबाबदारी किंवा चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात लाभ होईल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. आरोग्य उत्तम राहील.

हेही वाचा :

Shani Vakri: पुढच्या 10 दिवसांत शनिची मोठी चाल, 5 राशींचा संपत्तीचा मार्ग मोकळा, प्रगतीचे मार्ग खुले, पैसा, नोकरीत लाभ, तुमची रास?

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *