जेसिका डेविस या ब्लॅक साटन गाउनमध्ये पार्टी वियर ग्लॅम लुक मध्ये दिसतेय. स्ट्रॅपी, डीप नेकलाइन आणि फ्रंट कट-आउट डिटेलिंग तिच्या या सॅटिन ड्रेसला मॉडर्न फॅशन अपील देते. तिने आपला हा लुक कंप्लीट करण्यासाठी मिनिमल स्टेटमेंट ज्वेलरी कॅरी केलीय.(Image:jess_head/insta)
या पिंक गाऊनमध्ये जेसिका कुठल्या फेरीटेल स्टोरीमधल्या प्रिन्सेस सारखी दिसत आहे. कोर्सेट टॉप गाऊनमध्ये बॉटम हेवी फ्लेयर ठेवला आहे. यात 3D डिटेलिंग फुलांसारखं टेक्सचर केलं आहे. पिंक मोनोक्रोमेटिक सटल मेकअप आणि वेवी हेयरस्टाइल तिचा लुक कंप्लीट बनवतात.
जेसिका डेविसचा हा लूक सॉफ्ट टच बरोबरच स्टायलिश सुद्धा आहे. तिने पिंक बॉडीकॉन ड्रेस कॅरी केलाय. हा लूक सिंपल-सोबर असण्याबरोबरच स्टनिंग आहे आणि फ्रेश वाइब देतो. ड्रेसच्या परफेक्ट फिटिंगमधून पर्सनॅलिटी एफर्टलेसली हायलाइट होते.
या फोटोत जेसिका डेविस रेड कार्पेट रेडी स्टाइलमध्ये दिसते. तिने ऑफ शोल्डर बॉडी फिडेट ड्रेस कॅरी केलाय. ओवरऑल ड्रेस वर ग्लिटर सीक्वेंस डिटेलिंग आहे. आपला हा लुक कंप्लीट करण्यासाठी जेसिका डेविसने मिनिमलिस्टिक पण स्टेटमेंट जूलरी कॅरी करण्यासह ग्लोइंग मेकअप ब्यूटी तिचं सौंदर्य अजून वाढवत आहे.
जेसिका डेविस हा लुक कॅजुअल असण्यासोबतच अट्रॅक्टिव आणि स्टायलिश अपील देतो. तिने बॅगी पँट्ससह ऑफ शोल्डर फुल स्लीव टॉप कॅरी केलाय. आउटफिटचं कलर कॉम्बिनेशन लुकला क्लासी बनवतं. हेयर स्टाइलपासून मेकअप पर्यंत तिचा हा लुक डे आउटसाठी परफेक्ट चॉइस आहे.




