‘ही माझ्या छातीत गोळी मारणार होती ना?’, Lock Upp मध्ये पोहोचला गोविंदा, सुनीताच्या ‘त्या’ वक्तव्यावर सोडलं मौन | मनोरंजन फोटोज


शोमध्ये गोविंदाचे मंचावर आगमन होताच फराह खानने मिश्कीलपणे गोविंदाला डिवचले, शोमध्ये गोविंदाचे मंचावर आगमन होताच फराह खानने मिश्कीलपणे गोविंदाला डिवचले,

शोमध्ये गोविंदाचे मंचावर आगमन होताच फराह खानने मिश्कीलपणे गोविंदाला डिवचले, “ती अशी कोणती सुपारी दिली होतीस की हिला थेट तुझ्यावर गोळी झाडावीशी वाटली?” यावर गोविंदाने आपल्या स्टाईलमध्ये हसत उत्तर दिले, “अरे, मी तर आज स्वतः खिशात गोळी घेऊनच आलो आहे. ती म्हणत होती ना की माझ्या छातीत गोळी मारायची होती, मग घे ही गोळी आणि मार आता काय मारायची ती.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *