बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने कधीच दिला नाही बोल्ड आणि किसिंग सीन, तरीही दिले अनेक सुपरहिट चित्रपट – Marathi News | Actress padmini kolhapure rejected raj kapoor ram teri ganga maili because of kissing scene


80च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी आपल्या निरागस अभिनयाने आणि साध्या व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांची मनं जिंकली. बालकलाकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या पद्मिनी यांनी पुढे अनिल कपूर, ऋषी कपूर, राजेश खन्ना यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *