Weather Alert: महाराष्ट्रावर महासंकट, 48 तासांसाठी धोक्याचा अलर्ट, आता वेगवान वारा अन् पावसाचं तांडव |


मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या विभागासाठी सध्या कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नसला तरी हवामानातील बदल लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या विभागासाठी सध्या कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नसला तरी हवामानातील बदल लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या विभागासाठी सध्या कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नसला तरी हवामानातील बदल लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *