Horoscope Today 1 July 2026: आज जुलैचा पहिलाच दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! बुधवारचा शुभ संयोग, विठुरायाची कृपा, आजचे राशीभविष्य…


Horoscope Today 1 July 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 1 जुलै 2026, आजचा वार बुधवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज बुधवारचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान विठुरायाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्या वाटेला जायचे लोक प्रकर्षाने टाळतील, एखाद्या कामात चिकाटी ठेवण्यात मात्र थोडे कमी पडाल 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कोणतेही काम करताना थोडी संभ्रमावस्था निर्माण होईल, नोकरीमध्ये दूरदर्शीपणा ठेवायला लागेल 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कधी कधी कोणताही निर्णय घेण्याबाबत तुमच्याकडून अविचार होऊ शकतो 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कोर्टकचेरीची कामे रेंगाळण्याची शक्यता आहे, प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शरीर मनावरचा ताण हलका करण्यासाठी, प्राणायाम ओंकार साधना आवश्यक ठरेल 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कोणतेही काम करताना अहंकाराला प्रवेश दिला नाहीत, तर तुमच्यासारखे काम कोणी करणार नाही 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम व्यवस्थापन करणारे, म्हणून तुमच्याकडे अनेक नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कामांना न्याय देण्यासाठी जीवाचे रान कराल, प्रकृतीच्या दृष्टीने ताण जाणवला तरी त्याची पर्वा करणार नाही 

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस स्वतःमधील क्षमता ओळखाल आणि तिचा आधार घेऊन काम फत्ते कराल 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सहवासात असलेल्या उच्चपदस्थ व्यक्तींच्या सहकार्यामुळे कामाला गती मिळेल 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मनात मानसिक आंदोलने जाणवल्याशिवाय राहणार नाही, परंतु ताण न घेता स्थिर राहण्याचा प्रयत्न करा.

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस वैवाहिक जीवनात गैरसमजांचे जाळे पसरे आणि कळत नकळत त्यात गुंतत जाल.

हेही वाचा :

July 2026 Monthly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशी सज्ज व्हा! जुलै महिन्यात मोठा यू-टर्न, 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर..मासिक राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *