अमिताभ नाही तर या लग्न झालेल्या अभिनेत्याच्या प्रेमात वेडी होती रेखा, ब्रेकअपनंतर विना चपल रस्त्यावर धावलेली – Marathi News | Not only amitabh bachchan rekha was also in love with raj babbar after the breakup


रेखा यांनी या नात्याबाबत कधीही सार्वजनिकरीत्या भाष्य केले नाही. मात्र, एका जुन्या मुलाखतीत राज बब्बर यांनी रेखांसोबतच्या जवळिकीबाबत संकेत दिले होते. कठीण काळात दोघांनी एकमेकांना भावनिक आधार दिल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच, रेखांसोबत घालवलेले काही क्षण आयुष्यात कधीही विसरता येणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *