Vidhan Parishad Election 2026: भंडारा – गोंदिया विधान परिषद जागा वाटपाचा तिढा कायम; भाजपसह, राष्ट्रवादीनंही शड्डू ठोकला; जिंकेल मात्र काँग्रेसचं, नाना पटोलेंचा दावा
Vidhan Parishad Election 2026: भंडारा – गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी (Bhandara – Gondia Vidhan Parishad Election 2026) उमेदवारी मिळावी, यासाठी अनेकांनी त्यांच्या पक्ष श्रेष्ठींकडे दावेदारी केली आहे. तब्बल साडेतीन वर्षानंतर होत असलेल्या या निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या असल्या तरी उमेदवारी कुणाला द्यायची याबाबत अद्यापही तिढा सुटलेला नाही. 457 मतदारांपैकी 220 पेक्षा अधिक मतदार भाजपाचे (BJP)…